अभिनेत्री अभिज्ञा भावेने सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने दिवाळी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने केलेली केशभूषा फार सुंदर आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'आलमारी और मै , दोनों के पास राज मेहेफुस हैं' असे नमूद आहे.
Picture Credit: Pinterest
तिचे सौंदर्य पाहून तिचे कौतुक करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest