अभिषेक शर्माने केलेला 13 वर्षानंतर मोडला विक्रम 

Business

22 September, 2025

Author:  शुभांगी मेरे

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माचा पाकिस्तानविरुद्धचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला.

अभिषेक शर्मा

Picture Credit: BCCI

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिद आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर एक शक्तिशाली षटकार मारून अभिषेकने आपले इरादे व्यक्त केले.

पहिला षटकार

Picture Credit: Pinterest

अभिषेकने सर्व पाकिस्तानी गोलंदाजांना धुव्वा उडवून अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह अभिषेकने १३ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध मोठी कामगिरी केली.

पाकविरुद्ध अर्धशतक

Picture Credit: Pinterest

पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माने केवळ २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अभिषेकची कामगिरी

Picture Credit: Pinterest

विराट कोहली व्यतिरिक्त, अभिषेक शर्मा आता १३ वर्षांत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू.

पहिला भारतीय खेळाडू

Picture Credit: Pinterest

अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय खेळाडू बनला.

नवा पराक्रम

Picture Credit: Pinterest

या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाकडून पाकिस्तानचा हा दुसरा पराभव होता.

भारत-पाक सामना

Picture Credit: Pinterest