सध्याच्या काळात फोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि इंटरनेटशिवाय जगणं कठीण आहे
Picture Credit: Pinterest
या सर्वांचा परिणाम आपल्या मेंदू आणि शरीरावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे
Picture Credit: Pinterest
या सर्वामुळे डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचे आहे
Picture Credit: Pinterest
तुम्हाला वेळोवेळी फोन,लॅपटॉप आणि इतर डिजिटल गॅजेट्सपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
जेव्हा आपण लॅपटॉप किंवा इतर डिजिटल डिव्हाइसचा वापर करतो तेव्हा वेळेचे भानच राहत नाही
Picture Credit: Pinterest
डिजिटल डिटॉक्समुळे आपला मेंदू शांत राहतो आणि आपण अगदी जलद विचार करू शकतो
Picture Credit: Pinterest
रात्री उशिरापर्यंत गॅजेटचा वापर न केल्याने तुम्हाला सकाळी ताजेतवाने वाटते
Picture Credit: Pinterest
योगा, व्यायाम, पुस्तक वाचणे या सर्व सवयींमुळे तुम्ही स्क्रीन टाईम कमी करू शकता
Picture Credit: Pinterest