Published Feb 26, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला महाराष्ट्रातल्या घराघरात सर्वाधिक प्रसिद्धी ‘बिग बॉस मराठी ५’ मुळे मिळाली.
सर्वाधिक लोकप्रिय मिळालेल्या या शो मध्ये अभिनेत्रीने टॉप ५ मध्ये मजल मारली होती.
मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत एका न्यूज चॅनेलच्या अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती.
मालिकेच्या प्रमोशनसाठी नुकतेच जान्हवीने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
या कार्यक्रमासठी जान्हवीने खास लूक कॅरी केला होता.
जान्हवीने जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
वेअर केलेल्या लेहेंग्यातील लूकवर जान्हवीने सुंदर हेअरस्टाईल आणि मेकअप केला होता.
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.