एसीचा ब्लास्ट होण्याची कारणं काय?

Science Technology

31 May 2026

Author:  हर्षदा जाधव

एसीचा वापर

उन्हाळ्यात एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

Picture Credit:  pinterest

एसी ब्लास्ट 

एसीच्या वापरासोबत अपघात आणि ब्लास्ट होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

Picture Credit:  pinterest

ब्लास्टची कारण

एसीचा ब्लास्ट होण्याची कारण जाणून घेऊया.

Picture Credit:  pinterest

नियमित एसीची सर्व्हिसिंग न केल्याने धूळ आणि घाण साचते, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. 

एसी सर्व्हिसिंग

Picture Credit:  pinterest

तासंतास एसीचा वापर केल्यास कॉम्प्रेसर गरम होतो आणि स्फोट होऊ शकतो. 

एसी ओव्हरहिटिंग

Picture Credit:  pinterest

जुन्या आणि खराब दर्जाच्या वायरिंगचा वापर केल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. 

शॉर्ट सर्किट

Picture Credit:  pinterest

एसीमध्ये लोकल किंवा खराब दर्जाचे भाग वापरल्यास AC ची सुरक्षितता धोक्यात येते. 

खराब दर्जाचे भाग

Picture Credit:  pinterest

एसीचा गॅस लीक झाल्यास आग लागणं किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो.

गॅस गळती

Picture Credit:  pinterest