फोल्डेबल फोनची स्क्रीन मजबूत आहे आणि स्मूद परफॉर्मंस ऑफर करत असल्याची खात्री करा.
Picture Credit: pinterest
फोन योग्य पद्धतीने फोल्ड-ओपन होत आहे का, हे व्यवस्थित तपासा.
Picture Credit: pinterest
फोनचा डिस्प्ले जितका मोठा, बॅटरी तितकी जास्त खर्च होणार.
Picture Credit: pinterest
फोल्डेबल फोनमधील बॅटरी पावरफुल असल्याची खात्री करा.
Picture Credit: pinterest
फोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी पावरफुल चिप आहे का, तपासा.
Picture Credit: pinterest
फोल्डेबल फोनमधील कॅमेरा क्वालिटी तपासायला विसरू नका.
Picture Credit: pinterest
फोल्डेबल फोनची स्क्रीन आणि बॉडी किती मजबूत आहे, तपासून घ्या.
Picture Credit: pinterest
फोनच्या किंमतीच्या हिशोबाने तगडे फीचर्स मिळत आहेत ना, हेदेखील तपासा.
Picture Credit: pinterest