Samsungच्या या AC मध्ये मिळते AI Coolingसह भन्नाट फीचर्स
Picture Credit: samsung
हा साधा Window किंवा Split AC नाही. Samsungचा Infinite One-Way Cassette AC प्रीमियम घरं आणि Commercial Spaces लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
Picture Credit: samsung
या ACचा One-Way Cassette Design छतामध्ये बसवता येतो. याची जाडी फक्त 13.8 cm असल्याने डिझाइनही स्लिम आहे.
Picture Credit: samsung
Samsungची Wide WindFree Technology यात देण्यात आली आहे. सुमारे 17,200 Micro-Holesमधून हवा पसरते, त्यामुळे थंड हवा सौम्यपणे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो
Picture Credit: samsung
या ACमध्ये 9 Ambient Lighting Modes मिळतात. Warm, Natural आणि Cool Lightingमधून वातावरणानुसार लूक बदलता येतो.
Picture Credit: samsung
Built-in Wi-Fiमुळे AC Samsung SmartThings Appशी जोडता येतो. मोबाइलवरून AC Control, Energy Monitoring आणि Voice Controlसारखे फीचर्स वापरता येतात.
Picture Credit: samsung
AI Comfort Mode वापराच्या पॅटर्ननुसार Cooling Experience Personalise करण्यास मदत करतो. म्हणजे AC वापरण्याची पद्धत लक्षात घेऊन अधिक Smart Control मिळतो.
Picture Credit: samsung
यात Intertek-certified Copper Anti-Bacterial Filter देण्यात आला आहे. Samsungच्या चाचणी परिस्थितीनुसार हा Filter काही प्रकारच्या Bacteriaमध्ये 99% पर्यंत घट करण्यास मदत करतो.
Picture Credit: samsung
या ACची सुरुवातीची किंमत ₹1,60,000 (GSTसह) आहे. VRF आणि Commercial Split अशा दोन Configurationमध्ये तो उपलब्ध आहे. VRFमध्ये 2.8kW ते 7.1kW पर्यंत Capacity मिळते.
Picture Credit: samsung