AC सर्विस करताना लक्षात ठेवा या टिप्स 

Science Technology

3 March 2026

Author:  हर्षदा जाधव

ऊन्हाळा सुरु होताच एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

एसीची मागणी

Picture Credit: Pinterest

एसी सर्विस

उन्हाळ्यात एसीचा वापर करण्यापूर्वी त्याची सर्विस करणं गरजेचं आहे. 

Picture Credit: Pinterest

सर्व्हिसिंग योग्यरित्या केली गेली नाही तर एसी वारंवार बिघडू शकते. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

याच कारणामुळे एसी सर्विसिंग करताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

महत्त्वाच्या गोष्टी

Picture Credit: Pinterest

एसी फिल्टर स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष द्या. 

एसी फिल्टर

\Picture Credit: Pinterest

सर्विसिंगदरम्यान फिल्टर पाण्याने पूर्णपणे धुवून स्वच्छ केला आहे की नाही याची खात्री करा.

खात्री करा

Picture Credit: Pinterest

एसीमधील गॅसची पातळी वेळोवेळी तपासणं अत्यंत गरजेचं आहे. 

गॅसची पातळी

Picture Credit: Pinterest

एसी कॉइल्सची खोल साफसफाई करणे देखील खूप महत्वाचे आहे.

एसी कॉइल्स

Picture Credit: Pinterest