Himalayan 440 साठी 9 जबरदस्त Accessories; किंमती पाहून घ्या!

Automobile

11 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Royal Enfield Himalayan 440 सोबत कंपनीकडून अनेक Genuine Accessories उपलब्ध आहेत. Touring आणि off-road riding करणाऱ्यांसाठी यातील काही accessories विशेष उपयोगी ठरू शकतात.

Adventure Ride आणखी खास करा

Picture Credit:pinterest

Himalayan 440 साठी Black Adventure Panniers उपलब्ध आहेत. लांब प्रवासात कपडे, riding gear आणि इतर सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. किंमत: 29,250

Adventure Panniers

Picture Credit:pinterest

Rear luggage setup वाढवायचा असेल तर Adventure Top Box हा पर्याय आहे. Black आणि Silver अशा दोन्ही रंगांमध्ये तो उपलब्ध आहे. किंमत: 22,750

Adventure Top Box

Picture Credit:pinterest

Top Box मध्ये ठेवलेल्या वस्तूंना अतिरिक्त संरक्षण मिळावे यासाठी Waterproof Inner Bag दिली जाते. Touring करणाऱ्या riders साठी ही accessory उपयोगी ठरू शकते. किंमत: 2,630

Top Box Waterproof Inner Bag

Picture Credit:pinterest

ऑफ-रोड किंवा खराब रस्त्यांवर बाइक चालवताना इंजिनच्या खालच्या भागाला संरक्षण देण्यासाठी Engine Guards उपलब्ध आहेत. Adventure Engine Guards: 4,650

Engine Guards

Picture Credit:pinterest

लांब ride किंवा off-road प्रवासात हातांना वारा, धूळ आणि छोटे दगड यापासून संरक्षण देण्यासाठी Adventure Handguards मिळतात. किंमत: 2,510.

Adventure Handguards

Picture Credit:pinterest

Himalayan 440 वर अधिक आरामदायी touring setup तयार करण्यासाठी Touring Rider Seat चा पर्याय आहे. किंमत: 2,850

Touring Rider Seat

Picture Credit:pinterest

Himalayan 440 साठी Black Tapered Mirrors 4,650 आणि Black Round Mirrors 4,500 मध्ये उपलब्ध आहेत. Oil Cooler Guard ची किंमत 1,250 आहे.

Mirrors आणि Oil Cooler Guard

Picture Credit:pinterest

लांब प्रवासासाठी Panniers आणि Top Box, तर खराब रस्ते व adventure riding साठी Engine Guards आणि Handguards उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे Himalayan 440 चा setup तुमच्या riding styleनुसार करता येतो.

Touring की Off-Road? Setup तसाच करा!

Picture Credit:pinterest