BGauss ने भारतीय बाजारात C12 MaxR ही नवीन प्रीमियम फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
Picture Credit : pinterest
C12 MaxR ची इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत 1,45,999 ठेवण्यात आली आहे. या किंमतीत चार्जरचा समावेश आहे.
Picture Credit : pinterest
या स्कूटरमध्ये 3.8kWh LFP बॅटरी मिळते. कंपनीच्या माहितीनुसार ती 178km ARAI-प्रमाणित रेंज देते.
Picture Credit : pinterest
BGauss C12 MaxR चार आकर्षक रंगांमध्ये येते. पण रंग फक्त Look बदलत नाही; तो तुमची Personality आणि Style देखील दाखवतो!
Picture Credit : pinterest
हा रंग Luxury आणि Premium Look देतो. गर्दीत वेगळी दिसणारी आणि थोडी Royal Personality आवडणाऱ्यांसाठी हा रंग खास.
Picture Credit : pinterest
Green shade म्हणजे Freshness आणि Adventureची भावना. नेहमीच्या Black-Whiteपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर हा रंग लक्ष वेधून घेतो.
Picture Credit : pinterest
White म्हणजे Elegance आणि Simplicity! Pearl White C12 MaxRला Clean आणि Sophisticated Look देतो. ऑफिस किंवा Daily Rideसाठीही हा रंग छान दिसतो.
Picture Credit : pinterest
Black म्हणजे Attitude! Satin Black shade C12 MaxRला Sporty आणि Bold Look देतो. कमी बोलून जास्त प्रभाव पाडणाऱ्यांसाठी हा रंग.
Picture Credit : pinterest
Wine-Gold = Premium Green-Gold = Adventurous Pearl White = Elegant Satin Black = Bold
Picture Credit : pinterest
जर तुमचा फोकस Luxury Lookवर असेल, तर Sparkling Wine with Champagne Gold लक्ष वेधून घेऊ शकतो. Gold accentsमुळे स्कूटरला आणखी Premium touch मिळतो.
Picture Credit : pinterest
Daily commuteसाठी Pearl Whiteचा Clean Look किंवा Satin Blackचा Practical आणि Bold अंदाज निवडता येतो. शेवटी निवड तुमच्या Styleवर!
Picture Credit : pinterest