Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
सकाळी ब्रेकफास्टमध्ये दही खावे, पचनसंस्था मजबूत होते. एनर्जी मिळते. उन्हाचा परिणाम कमी होतो
दुपारी दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, जेवण पचण्यासाठी मदत करते, भात, पराठा, किंवा भाजीसोबत खावे
आयुर्वेदानुसार रात्री दही खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता जास्त असते.
रात्री पचन क्रिया मंद असते, अशावेळी दही खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो
सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं टाळा, गॅस, एसिडीटी, होण्याची शक्यता.
एक्सरसाइजनंतर जास्त घाम येतो अशावेळी थंड दही खावू नये, सर्दी-खोकला होऊ शकतो.
व्हिटामिन्स, कॅल्शिअम, प्रोटीनसारखी तत्त्व हाडं मजबूत करतात