Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात पुदिन्याचं सरबत किंवा चटणी खाल्ली जाते
घरच्या घरी अशाप्रकारे पुदीना लावा, नैसर्गिक खताचा वापर करून लावा पुदीना
फर्टिलायझर बनवण्यासाठी अंड्यांच्या सालींचा वापर करा
अंड्यांची सालं पाण्यात भिजवत ठेवा, वाळल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या
पुदीन्याच्या झाडामध्ये हे नैसर्गिक फर्टिलायझर घालावे, झाडांच्या मुळाशी घालावे
अंड्यांची सालं पुदीन्याच्या रोपाला योग्यप्रकारे कॅल्शिअम देतात
हे नैसर्गिक खत पुदिन्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी उपयुक्त, बुरशीपासून वाचवते