www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By Trupti Gaikwad

 काही व्यक्ती अशा असतात की त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागते.  

Pic Credit -   Pinterest

असं म्हणतात की, काही जणांचा सिक्स सेन्स हा खूप जास्त प्रभावशाली असतो.

सिक्स सेन्स

पुर्वीच्या काळी ऋषिमुनी जपस्या आणि ध्यान धारणा करत असायचे. त्यामुळे त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लागायचा.

ध्यान धारणा

बऱ्य़ाच जणांची स्वप्नं खरी होतात कींवा काहींना पुढे काहीतरी होणार आहे याचे संकेत मिळतात.

स्वप्नं

खरंतर तुमचा सिक्स सेन्स ध्यानधारणा करुन देखील प्रभावशाली होत होतो.

प्रभावशाली

असं असलं तरी काही जणांना उपजतच ही शक्ती प्राप्त झालेली असते.

शक्ती 

ज्योतिषशास्त्रानुसार केतूच्या प्रभाखाली असलेल्या व्यक्तींचा सिक्ससेन्स असतो.  करा

केतू

.

कोणत्याही महिन्याच्या 7 तारखेला जन्मलेल्या काहींना मागचा जन्म देखील आठवतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

7  तारिख 

.

 ज्योतिषशास्त्रानुसार 7 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना भविष्यात काय घडणार याचे संकेत मिळतात.

केतू 

.