रंगीबेरंगी पक्षी पाहिले की मन प्रसन्न होतं.
Picture Credit: Pinterest
आजकालच्या सिमेंटच्या जगात पक्षांचं किलबिलणं देखील कमी होत आहे.
खुपदा असंही होतं की पक्षी दिसले की आपण त्यांना दुर्लक्ष करतो.
ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, काही पक्षांचं दिसणं शुभ शकुन आहे.
घुबड दिसायला भयानक वाटलं तरी ते देवीचं वाहन आहे.
घुबड दिसणं म्हणजे शुभ शकुन म्हटलं जातं.
कावळा सर्वसामान्य पक्षी आहे पण तोच जर डोक्यावर बसला तर शुभ मानलं जातं.