विविध प्रकारची फळं आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: Pinterest
सीताफळ हे त्यातीलच एक. जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
यात व्हिटॅमिन सी, आयरन, कॅल्शियम आणि फायबर असते.
मात्र, सीताफळ काही लोकांसाठी फायदेशीर नाही.
सीताफळमध्ये नैसर्गिक शुगर असते जी shairiratil साखरेचे प्रमाण वाढवते.
तसेच कॅलरी आणि शुगर असल्याने वजन झपाट्याने वाढते.
प्रेग्नंट महिलांनी सीताफळ खाताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.