पुर्वीच्या काळी जेवणानंतर गुळ आणि बडीशेप खाण्याची पद्धत होती.
Picture Credit: Pinterest
पुर्वापार चालत आलेल्या काही परंपरा थो़ड्याफार फरकाने बदलत गेल्या.
आजकाल जेवणानंतर फक्त बडीशेप खाल्ली जाते.
मात्र गुळ आणि बडीशेप एकत्र खाणं हे आरोग्याला फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार गुळ आणि बडिशेप एकत्र खाल्याने थकवा कमी होतो.
गुळ आणि बडीशेप एकत्र खाल्याने पचनसंस्था मजबूत होते.
गुळामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होते.
बडीशेप आणि गुळामुळे पित्ताचा त्रास होत नाही.