Published Dev 04, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जेवण आपल्या आरोग्यावर अधिक प्रभाव टाकत असते. उत्तम अन्नासह ते किती वेळा आणि कोणत्या वेळी खावे याला महत्त्व आहे
आयुर्वेदिक डॉक्टर प्रताप चौहान यांनी एका दिवसात साधारण किती वेळा खायला हवे याबाबत अधिक माहिती दिली आहे
आयुर्वेदानुसार, योग्य भूक लागली की खावे. भूक नसताना खाल्ल्याने शरीराला नुकसान होते. तसंच भुकेच्या 80% खावे जेणेकरून योग्य पचन होते
ज्या व्यक्ती अधिक काम करतात आणि शरीराने बारीक आणि काटक आहेत, त्यांनी दिवसातून 4 वेळा भोजन करावे. यामुळे योग्य उर्जा मिळते
सूर्यास्त झाल्यानंतर जेवणे शक्यतो टाळावे. तसंच झोपण्याच्या आधी 2-3 तास जेवावे तरच पचनक्रिया होते
रात्री दूध पिण्याने चांगली झोप येते. चांगल्या प्रतिकारशक्तीकरिता दुधात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावे
.
आयुर्वेदानुसार, दिवसातून 3 वेळा जेवल्यास पचनतंत्र खराब होते आणि प्रतिकारशक्तीही कमी होते
.
तर आयुर्वेद आणि योगनुसार दिवसातून 2 वेळा जेवण खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. दोन्हीमध्ये 6 तासांचे अंतर असावे
.
तर आयुर्वेद आणि योगनुसार दिवसातून 2 वेळा जेवण खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. दोन्हीमध्ये 6 तासांचे अंतर असावे
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.