प्रत्येकाला शाळेत शिकवलं जातं, नेहमी चांगलं बोलावं.
Picture Credit: Pinterest
शिव्या देणं हे चांगलं लक्षण नव्हे, असं हिंदू धर्मात देखील सांगितलं जातं.
शिव्या देण्यावर काय होतं यावर गरुडपुराणात सांगितलं आहे.
शिवीगाळ केल्याने बुध ग्रह खराब होतो.
बुध खराब झाल्यास आर्थिक चणचण जास्त जाणवते.
सतत शिवीगाळ करणाऱ्यांकडे राहू ग्रह आकर्षित होतो.
या राहुमुळे कुटुंबात कायम कलह निर्माण होतात.
याचकारणाने सतत शिव्या देणं हे पाप असल्यास हिंदू धर्मात सांगितलं आहे.