www.navarashtra.com

Published Dece 16,  2024

By Trupti Gaikwad

विविध ब्रँडच्या पर्स विकत घेताना काय पहावं ? 

Pic Credit- Instagram

बाजारात वेगवेगळ्या आकर्षक पर्स असातात मात्र कोणती पर्स विकत घ्यावी हे कळत नाही.

आकर्षक पर्स

फॅशन एक्सपर्ट उर्मिला निंबाळकरने पर्स विकत घेताना काय काळजी घ्यावी हे सांगितलं आहे.

 काय काळजी घ्यावी 

ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी पर्स हा रोजच्या धावपळीच्या अविभाज्य भाग आहे.

अविभाज्य भाग

उर्मिला म्हणते की, तुमचं जॉब प्रोफेशन आणि तुमच्या व्यक्तीमत्त्वाला शोभेल अशा पर्स तुम्ही विकत घ्यायला पाहिजे.

 जॉब प्रोफेशन

जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असाल तर फॉरमल आणि आकर्षक अशी बॅग खरेदी करणं सोयीस्कर ठरतं.

 फॉरमल आणि आकर्षक 

 घराच्या चाव्या, हेडफोन्स्, मोबाईल, लॅपटॉप, चार्जर, फाईल्स, डॉक्युमेंट्स या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू सोबत घ्याव्या लागतात.

महत्त्वाच्या वस्तू

.

जॉबला जाणाऱ्या बऱ्याच महिला या ट्रेनने प्रवास करतात, त्यामुळे अशा वेळी गर्दीतून प्रवास करताना पर्स ऐवजी बॅग वापरणं सोयीस्कर ठरतं.

 ट्रेनने प्रवास करताना

.

जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेटमधल्या इव्हेंटला जात असाल तर तुमच्या ऑरगोनाझर पर्स असायलाच पाहिजे.

इव्हेंट

.

ऑरगोनाझर पर्समध्ये खूप जास्त कप्पे असतात. त्यामुळे  छोट्या छोट्या वस्तू ठेवणं सोपं होतं.

ऑरगोनाझर पर्स

.

या पर्समध्य़े चार्जर,पैश्यांची छोटी बॅग, मेकअपचं छोटसं किट, मेडीसीन,चावी,पेन या वस्तू व्यवस्थित राहतात.  

ऑरगोनाझर पर्स

.