www.navarashtra.com

Published Dece 11,  2024

By  Chetan Bodke

प्रियांका चोप्राचा डॅझलिंग Diva लुक

Pic Credit- Instagram

आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांना अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आपलंसं केलंय.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयातून वर्चस्व

अभिनयाशिवाय प्रियंकाची चाहत्यांमध्ये फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही तिची ओळख आहे. 

कायमच चर्चेत

प्रियंकाने आणि निक जोनासने सौदी अरेबियातील एका अवॉर्ड फंक्शनला उपस्थिती लावली होती.

सौदी अरेबिया

प्रियंका आणि निक 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दोघंही सहभागी झाले होते.

फिल्म फेस्टिव्हल

फिल्म फेस्टिव्हल दरम्यान, अभिनेत्रीने सुंदर सिल्वर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी केलं होतं.

प्रियंकाचा लूक

.

तर निकने ब्लॅक कोट, पँट आणि व्हाईट शर्ट कॅरी केला होता.

निकचा लूक

.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

कौतुकाचा वर्षाव

.