Published August 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
श्रीमंती टिकविण्यासाठी दक्षिण दिशेला ठेवा 5 वस्तू
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवणे शुभ असून लक्ष्मी प्रसन्न होत असल्याचे वास्तुशास्त्रानुसार मानतात
घरातील सोने-चांदी हे दक्षिण वा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ असून जास्त खर्च होत नाही
.
फिनिक्स पक्षाचा फोटो दक्षिण दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं, यामुळे गरीबी दूर होते असंही म्हटलं जातं
पलंगाची डोकं ठेवायची बाजू ही नेहमी दक्षिण दिशेला असावी, यामुळे सकारात्मक उर्जा राहते
दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो फ्रेम लावणं अत्यंत शुभ ठरते. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतता मिळते
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला जेड प्लांट नक्की ठेवावे, यामुळे धन चुंबकासारखे खेचले जाते
या सर्व वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने पैशामध्ये अधिक वृद्धी आणि प्रगती मिळते
या टिप्स वास्तुशास्त्रानुसार असून आमचा कोणताही दावा नाही