www.navarashtra.com

Published Oct 22  2024

By  Shilpa Apte

वयानुसार रोज किती चालावे हे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

चालण्याने शारीरिक फिटनेस राहतो, मेंटल हेल्थही सुधारते

पायी चालणं

तुमच्या वयानुसार तुम्ही रोज किती स्टेप्स चालावे माहितेय?

किती चालावे?

मुले आणि किशोरवयीन मुलांनी जास्त चालू नये. किमान 10 मिनिटे चालले पाहिजे. खेळाकडे जास्त लक्ष द्यावे

लहान मुलं

प्रौढांना नियमित शारीरिक एक्सरसाइजकडे जास्त लक्ष द्यावे

फिजिकल एक्टिव्हिटी

प्रोढांनी रोज 7 हजार ते 10 हजार स्टेप्स चालावे असे म्हटले जाते, जवळपास 8 ते 10 किलोमीटर

7 हजार-10 हजार

.

सिनियर सिटीझनने दिवसभरात 3 हजार ते 5 हजार स्टेप्स चालावे

3 हजार-5 हजार

हार्ट हेल्दी राहण्यासाठी, मसल्स स्ट्रेंथसाठी चालण्याचा व्यायाम उत्तम

हार्ट

तुम्हाला कोणता गंभीर आजार असेल तर डॉक्टारांच्या सल्ल्यानुसारच चालावे

डॉक्टरांचा सल्ला

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..