अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या 'लाफ्टर शेफ' शोमधून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
Picture Credit: Instagram
टिव्ही शो आणि रिॲलिटी शोच्या माध्यमातून अर्जुनने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवलीये.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अर्जुनचे सध्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज् व्हायरल होत आहेत.
अर्जुनने इन्स्टाग्रामवर बॉसी लूकमध्ये स्टायलिश फोटोज् शेअर केले.
व्हाईट कोट, टी- शर्ट आणि पँट असा लूक करत अभिनेत्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याने ब्लॅक शूज आणि गॉगल कॅरी करत जबरदस्त फोटोशूट केले आहे.
अर्जुनने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.