प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला विशेष ओळखीची गरज नाही.
Picture Credit: Instagram
अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं रोमँटिक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं आहे.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हाईट साडी नेसून सुंदर फोटोशूट केले.
अंकिताने पांढरी साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत.
अंबाडा, स्मोकी मेकअप आणि लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरी कॅरी करत आहे.
विकीने देखील पांढरा कुर्ता आणि पायजमा असा लूक वेअर करत त्याने आपली फॅशन केली.
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.