Published Dev 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एक वाटी मूग डाळ, 3 वाट्या पाणी, टोमॅटो, हळद, तिख, मीठ, तेल,
जिरं, मोहरी, हिंग, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, सुकी लाल मिरची, कढीपत्ता
रात्रभर भिजवलेली मूग डाळ स्वच्छ धुवा. प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या
एका कढईत तेल, हिंग, हळद, मोहरी, टाकून फोडणी करा, त्यात कांदा आणि टोमॅटो, मीठ, तिखट घालून नीट परतून घ्या
त्यानंतर शिजवलेली मुगाची डाळ घालून परतून घ्या, गरजेनुसार गरम पाणी घाला. नीट शिजवून घ्या
पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लाल मिरची, हिंग घालून तडका तयार करा
.
तयार तडका मूग डाळीवर घाला. लिंबू आणि कोथिंबीरीने garnish करा.
.