www.navarashtra.com

Published Dev 02,  2024

By  Shilpa Apte

कीवी सालासकट की सालाशिवाय खावी?

Pic Credit -   iStock

आरोग्यासाठी कीवी जास्त फायदेशीर आहे, पोषक तत्त्वयुक्त आहे कीवी

आरोग्य

कीवी सालाशिवाय खावी की सालासकट खावी हा प्रश्न अनेकांना पडतो

खाण्याची योग्य पद्धत

कीवी सालासकट खाणं योग्य, त्यामुळे शरीराला दुप्पट फायदे मिळतात

कशी खावी

अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन ई, फायबर, फोलेट हे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी कीवी रोज खावी

बद्धकोष्ठता

प्रेग्नंट महिलांनी कीवी खाणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं

गरोदर महिला

.

हार्टच्या रुग्णांसाठी कीवी खूप फायदेशीर आहे

हार्टसाठी फायदेशीर

.

या 5 सूपरफूड्समुळे वाढेल गुड कोलेस्ट्रॉल, आजारांचा धोका कमी