Published August 27, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
नितीश यांनी बी आर चोप्रा निर्मित लोकप्रिय महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती.
यांनी रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' मालिकेत श्रीकृष्ण साकारला होता. त्यांची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.
स्वप्नील जोशी यांने रामानंद सागर निर्मित 'श्री कृष्णा' मालिकेत छोट्या कृष्णाची भूमिका साकरली होती.
स्टार प्लस वाहिनीवरील 'महाभारत' मालिकेत सौरभने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका लोकप्रिय ठरली होती.
स्टार भारतवर येणारी लोकप्रिय मालिका राधाकृष्णमध्ये सुमेधने साकारलेला कृष्ण प्रेक्षकांची पसंती मिळवून गेला.
कलर्सवरील जय श्री कृष्णा मालिकेत तिने साकरलेला बाल कृष्ण लोकांच्या कायम लक्षात राहिला.
जय श्री कृष्णा मालिकेतच मेघन जाधव यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
द्वारकाधीश मालिकेत विशाल करवाल यांनी श्रीकृष्ण साकारला होता.