www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Harshada Patole

Pic Credit -  social media

जाणून घ्या भगवान विष्णूचे ते चमत्कारिक दशावतार कोणते?

श्रीहरीचा पहिला मत्स्य अवतार माशाच्या रूपात झाला.

मत्स्य अवतार

 समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासवाच्या रूपात अवतार घेतला होता.

कूर्म अवतार

.

भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध केला.

वराह अवतार

प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला.

नरसिंह अवतार

राक्षसांचा राजा बळीचा अभिमान मोडण्यासाठी भगवान विष्णूने वामनाचा अवतार घेतला.

वामन अवतार

विष्णुजींनी परशुरामाचा अवतार घेऊन राजा सहस्त्रार्जुनाचा वध केला होता

परशुराम अवतार

विष्णुजींनी त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार घेतला आणि रावणाचा वध केला होता.

श्री राम अवतार

श्रीकृष्णाने द्वापर युगात कंस, दुर्योधन यांसारख्या अधर्मी लोकांचा वध केला.

श्री कृष्ण अवतार

भगवान बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार मानले जातात.

बुद्ध अवतार

कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्किच्या रूपात प्रकट होतील.   

कल्की अवतार

जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा धनिया पंजीरी