Published Jan 13, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
अमृता नेहमीच आपले वेगवेगळे लुक सोशल मीडियावर शेअर करत असून तिचा हा नवा रॉयल लुक पाहण्यासारखा आहे
रॉयल ब्लू रंगाचा अनारकली ड्रेस घालून अमृताने आपल्या सौंदर्यात भर घातली आहे. तिचे हे फोटोशूट व्हायरल होतेय
तिने या लुकसह वेणी घातली असून त्याला गोल्डन लुक दिला आहे, जो अगदीच स्टायलिश दिसत आहे
या अनारकली सूटमध्ये अमृता खूपच रॉयल आणि क्लासी दिसून येत आहे. तिच्या अदांनी चाहते घायाळ झालेत
अमृताने या ड्रेससह गोल्डन मोठे झुमके घातले असून तिच्या अनारकली ड्रेसवर परफेक्ट मॅच होत आहेत
अनारकली बॅकलेस असून अमृताचा हा लुक तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठीही कॅरी करून सुंदर दिसू शकता
अमृताच्या अदांनी नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर वार होताना दिसतात आणि या फोटोंमध्ये तर ती कमालीची सुंदर दिसतेय
सायलीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.