www.navarashtra.com

Published Jan 24,  2025

By  Chetan Bodke

केसात गजरा अन् नोज रिंग; अनन्या पांडेच्या हटके लूकमधील अदांवर चाहते घायाळ...

Pic Credit -  Instagram

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अभिनेत्री अनन्या पांडे

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अनन्याने इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि पारंपरिक लूकमध्ये नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले.

ग्लॅमरस फोटो

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आधुनिक आणि पारंपारिक लूकचा मिलाफ पाहायला मिळत आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत 

गजरा आणि नाकातील नथीसह परफेक्ट असा लूक करत अनन्याने मॉडर्न स्टाईलमध्ये साडी कॅरी केली आहे.

मॉडर्न स्टायलिश साडी

केसातील गजरा, कपाळावरील छोटी टिकली तिचे सौंदर्य आणखी वाढवत आहे. अनन्या अशा अवतारात यापूर्वी कधीही दिसली नाही.

सौंदर्य

अनन्याने चेक्स प्रिंटचा ब्लाउज अतिशय वेगळ्या आणि बोल्ड पद्धतीने परिधान केला आहे. फॅशनच्या बाबतीत अनन्या कायमच चर्चेत राहते.

फॅशन

अनन्या पांडे कायमच स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. कायमच तिचा स्टायलिश लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतो.

फोटोंची चर्चा

अनन्या आधुनिकतेच्या आणि पारंपरिकतेच्या उत्तम साडीतल्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

लूकची चर्चा

अनन्याने शेअर केलेल्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव