अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत.
Picture Credit: iStock
या Photos मध्ये दिसून येत आहे की तिने Hotness चा कहर केला आहे.
बॅकग्राउंडमध्ये निळाशार समुद्र आणि त्यात ही चमचमती मासोळी!
अभिनेत्री नारंगी परी दिसून येत असून तिने नारंगी रंगाचे One Piece परिधान केले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Serving Vitamin Sea in Vitamin C' हे नमूद करण्यात आले आहे.
तिच्या चाहत्यांनी पोस्टखाली भरभरून कौतुक केले आहे.