Published Dev 06, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
अंकिता लोखंडेने नुकतेच लाल साडीमधील लुक सोशल मीडियावर शेअर केले असून ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतेय
अंकिताने सोनेरी मोठी बॉर्डरल असणारी सध्याची ट्रेंडिंगमधील लाल टिश्यू सिल्क साडी नेसली आहे आणि पोझ दिल्यात
अंकिताने यासह लाल रंगाचा प्रिंटेड डीपनेक ब्लाऊज यासह परिधान केलाय, याची स्टाईल अत्यंत सुंदर दिसतेय
या टिश्यू सिल्क साडीसह अंकिताने लाल खड्यांचे हेव्ही कुंदन दागिने घातले असून मॅचिंग कानातले घातले आहेत
तर या साडीसह गोल्डन आणि लाल अशा मॅचिंग बांगड्याही तिने घातल्या आहेत आणि संपूर्ण हातभर खूपच सुंदर दिसत आहेत
हेअरस्टाईल करताना तिने या साडीसह साधी पोनीटेल बांधून लुक केलाय आणि जो अगदीच लक्षवेधी दिसतोय
.
कपाळावर लहानशी लाल टिकली लावत तिने हा साडीतील पारंपरिक लुक पूर्ण केलाय आणि चाहत्यांचे लक्ष वेधलेय
.
अंकिताने या साडीसह अत्यंत सटल असा मेकअप केला असून फाऊंडेशन, पावडर, हायलायटर, काजळ, लायनर, मस्कारा आणि लाल लिपस्टिक लावली आहे
.