www.navarashtra.com

Published  Dec 04 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

कलरफुल प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा...

बहुआयामी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे..

अभिनेत्री प्राजक्ता माळी

नवोदित कवी म्हणून प्राजक्ताला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार देण्यात येतो. 

नवोदित कवी

महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनेत्रीला ‘सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य’ पुरस्काराने अभिनेत्रीला गौरविले  

महाराष्ट्र साहित्य परिषद

या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं तिला देण्यात येणार आहे. 

पुरस्काराचे स्वरूप

प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक उत्तम होस्ट, कवियित्री आणि बिझनेस वूमन आहे. 

बहुआयामी प्राजक्ता

.

प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, सोशल मीडियावर ती कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. 

सोशल मीडियावर सक्रिय

.

सोशल मीडियावर प्राजक्ता चाहत्यांसोबत स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

फोटो पोजेस

.

कायमच तिच्या फॅशनचे आणि सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असतात.

कौतुक