Written By: Chetan Bodke
Source: Instagram
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या सौंदर्याच्या माध्यमातून मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत प्रमुख भूमिका साकारत महाराष्ट्रातल्या घराघरात अपूर्वाने आपला चाहतावर्ग तयार केला.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अपूर्वाने इन्स्टाग्रामवर साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने ब्लॅक कलरची स्टायलिश साडी नेसून इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
अपूर्वाच्या फॅशनचे चाहते सध्या जोरदार कौतुक करत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
अपूर्वाने व्हाईट मनी आणि डायमंडचे ज्वेलरी वेअर केले असून ती खूपच सुंदर दिसते.
अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
तेजस्विनीने केसांमध्ये पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे गुलाब लावले आहे. सध्या तिचा हा लूक चर्चेचा विषय बनला आहे.
ब्लॅक साडीवरील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.