गुलाबाची कळी जशी हळदी ने माखली...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आणि निर्मातीपैकी एक तेजस्विनी पंडित आहे. 

तेजस्विनी पंडित

तेजस्विनीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

अभिनय आणि सौंदर्य

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

नुकतंच, तेजस्विनीने इन्स्टावर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

फोटो पोजेसची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने पुस्तकांसमोरही खास फोटो पोजेस दिल्या आहेत.

फॅशन

तेजस्विनीने तिचे हे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

लूकची चर्चा

अभिनेत्रीचा साडीमधील हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला असून ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. 

स्टायलिश लूक

तेजस्विनीने केसांमध्ये पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे गुलाब लावले आहे. सध्या तिचा हा लूक चर्चेचा विषय बनला आहे. 

फॅशनचे कौतुक

तेजस्विनी पंडितच्या या लूकवर चाहते देखील घायाळ झाले असून त्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव