आता लंडनमध्येही Hotness चा तडका

Written By: Divesh Chavan

Source: Instagram

अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या @avneetkaur_13 या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. 

अवनीत कौर

अभिनेत्रीने Casual wear केला आहे. या साध्या Look मधूनही अभिनेत्री तरुणांच्या मनावर छाप सोडली आहे.

Look

डोळयांवर गॉगल आणि मोकळे सोडलेले केस तरुणांना घायाळ करत आहेत.

घायाळ

चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तिचे भरभरून कौतुक केले आहे.

कौतुक

तसेच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Touchdown London' असे कॅप्शन दिले आहे.

Touchdown London

एकंदरीत, तिने तिच्या सोशल मीडियावर संपूर्ण प्रवास शेअर केला आहे. 

शेअर

गौतम बुद्धांना भगवान का म्हणतात ?