गौतम बुद्धांना भगवान का म्हणतात ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

जगाला शांतीचा संदेश देणारे योगी म्हणजे तथागत गौतम बुद्ध.

 शांतीचा संदेश

बुद्धांनी दिव्यज्ञान प्राप्ती मिळवल्यानंतर जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार केला.

बौद्ध धर्माचा प्रसार 

गौतम बुद्धांना भगवान असं देखील संबोधलं जातं.

भगवान 

'सर्वोत्तम भूमीपुत्र गोतम बुद्ध' या पुस्तकात डॉ.आ.ह. साळुंखे यांनी भगवान शब्दाचा उल्लेख केला आहे.

भगवान 

हिंदीमध्ये भगवान म्हणजे देव असा अर्थ होतो.

अर्थ 

मराठीत बुद्धांना भगवान म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे.

अर्थ 

मराठीत बुद्धांना भगवान म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे.

भगवान 

भगवं वस्त्र धारण केलेला 'भगवान' असं डॉ.आ.ह. साळुंखे यांनी सांगितलं आहे.

भगवान 

पाली भाषेत भगवानचा अर्थ चांगल्या गुणांनी संपन्न असा मनुष्य, असा अर्थ होतो. 

पाली भाषा

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?