सूर्यापेक्षा गरम, सागरापेक्षा विशाल तिचे सौंदर्य 

Entertainment

07 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर नवीन Photos शेअर केले आहेत.

अवनीत कौर

Picture Credit: Pexels

या लूकमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.

Look 

तिने परिधान केलेले दागिने चाहत्यांचे विशेष लक्ष खेचून घेत आहे.

दागिने

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Take me out my mind' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

अभिनेत्री या Look मध्ये इतकी कमाल दिसत आहे की चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

कमेंट्स 

अगदी नेहमीप्रमाणे तिचे डोळे चाहत्यांना घायाळ करत आहेत. 

डोळे