पाण्याची बाटली सर्सासपणे सगळीकडे मिळते.
Picture Credit: iStock
या पाण्याच्या बाटलीला विविध रंगांचे झाकण असते.
या विविध रंगाच्या झाकणाचा अर्थ काय आहे, हे जाणून घ्या.
हिरव्या रंगाचं झाकण असल्यास पाण्यात फ्लेवर मिसळलं आहे.
हिरव्या रंगाचं झाकण असल्यास पाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी आहे.
काळ्या रंगाचं झाकण असल्यास पाणी अल्काइन आहे.
पांढऱ्या रंगाचं झाकण असल्यास पाणी फिल्टर केलेलं आहे.
लाल रंगाचं झाकण असल्यास हे पाणी इलेक्टोलाइट संवर्धित आहे.
खासकरुन फिटनेस प्रेमी या पाण्याचं सेवन करतात.