अवनीत... तुझ्या सौंदर्याला पाहून दर्याही लाजला

Entertainment

22 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले तिचे लाजवाब सौंदर्य!

अवनीत कौर

Picture Credit: Instagram

अवनीत म्हणजे सौंदर्याची खाण! तिच्या या पोस्टला चांगलीच पसंती आली आहे. 

सौंदर्य 

अवनीतचा हा अंदाज चाहत्यांच्या मनात घर करून गेलं आहे. 

लुक

अभिनेत्रींच्या पोस्टखाली भरभरून कमेंट्स आले आहेत. चाहत्यांनी मनभरून कौतुक केले आहे.

कमेंट्स 

अभिनेत्रीचे सौंदर्य नेहमीप्रमाणे खुलून दिसत आहे. 

सौंदर्य

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'South of France, we gon’ party. This ain’t some lil’ yachty' असे नमूद केले आहे.

कॅप्शन