शिवाली, तुझी अदा निराळी

Entertainment

22 June, 2025

Editor: चेतन बोडके

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परबने प्रसिद्धी मिळवली.

अभिनेत्री शिवाली परब

Picture Credit: Instagram

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

बहुआयामी अभिनेत्री

नुकतेच इन्स्टाग्रामवर शिवालीने व्हाईट कलरचा सिंपल स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवालीने शॉर्ट व्हाईट टॉप आणि सिंपल घागरा असा लूक कॅरी करत तिने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिले.

लूक

अभिनेत्रीने हे सिंपल फोटोशूट निसर्गाच्या सान्निध्यात केले असून तिने एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेले आहेत.

फोटो पोजेसची चर्चा

ओपन हेअर आणि न्यूड मेकअप असा लूक करत शिवालीने फोटोशूट केले आहे. शिवालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.

कौतुक

कॅप्शन

शेअर केलेल्या फोटोंना शिवालीने " तू ही रे" असं कॅप्शन दिले आहे.

कायमच वेगवेगळ्या अंदाजात शिवाली फोटोशूट करत असते.

फोटोशूटची चर्चा

शिवालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव