www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

50 व्या वर्षीही भाग्यश्रीची साडी स्टाईल ठरतेय आयकॉन

वाराणसी आणि गुजरातमधून आलेली हेरिटेज हँडलूम बनारसी जॉर्जेट बांधणी साडी कमालीची आकर्षक आहे

बनारसी जॉर्जेट

भाग्यश्रीने नेसलेली ही सिल्क फ्लोरल साडी कोणत्याही कार्यक्रमासाठी परफेक्ट स्टाईल आहे

फ्लोरल प्रिंट

.

सध्या प्लेटेड साडीचा ट्रेंड असून श्रावण महिन्यातील कार्यक्रमांना ही स्टाईल नक्कीच शोभून दिसेल

प्लेटेड साडी

गुजरातची शान असणारी ही पटोला साडी महाग असते मात्र आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रत्येक स्त्री ला हवी असते हे नक्की!

पटोला

भाग्यश्रीची ही फ्लुरोसन रंगाची ही ट्रान्सपरंट साडी अत्यंत हलकी आणि क्लासी दिसून येत आहे

ट्रान्सपरंट

ऑफव्हाईट रंगाची गोल्डन बुट्ट्यांची ही क्लासिक बनारसी सणासुदीसाठी परफेक्ट साडी आहे

बनारसी

एखाद्या पार्टीसाठी साडी हवी असेल तर भाग्यश्रीच्या या साडीवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता

सिल्व्हर

सध्या पेस्टल रंगाचा ट्रेंड असून डिझाईनर साडी कोणत्याही पार्टी वा कार्यक्रमासाठी शोभून दिसेल

पेस्टल

‘नजरेचा बाण’, प्राजक्ताच्या लुकने चाहते घायाळ