www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Dipali Naphade

‘परी म्हणू की सुंदरा’, प्राजक्ताचीच हवा

Pic Credit -  Instagram

प्राजक्ताने लाईट ग्रीन रंगाचा बॉडीकॉन लेहंगा घातला आहे

बॉडीकॉन लेहंगा

या लेहंग्यासह तिने फुल स्लीव्हजचा फ्रील असणारा ब्लाऊज परिधान केलाय

फ्रील ब्लाऊज

.

या लेहंग्याला खाली गरारा लुक देण्यात आला आहे, ज्यात प्राजक्ता अधिक सुंदर दिसतेय

गरारा

प्राजक्ताने यासह बन हेअरस्टाईल केली असून एक्स्टेंशन लावले आहे

बन हेअरस्टाईल

दोन्ही बाजूने कपाळाच्या बाजूने केसांच्या बटा प्राजक्ताने काढल्या आहेत

बटा

प्राजक्ताने यासह लाईट ब्लू खड्यांचे मोठे कानातले मॅच केले आहेत

कानातले

या लेहंग्यासह प्राजक्ताने चेहऱ्यावर न्यूड मेकअप केलाय

न्यूड मेकअप

सोबर, साधा आणि एलिंगट असा प्राजक्ताचा हा लुक कोणत्याही कार्यक्रमासाठी परफेक्ट आहे

सुंदरता

दिशाच्या कातिलाना अदा, बॅकलेस ड्रेसमध्ये जलवा