'देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांत अभिनेत्री चित्रांगदा सिंगने भूमिका साकारली आहे.
Picture Credit: Instagram
सध्या चित्रांगदा सिंग 'हाऊसफुल्ल ५'मुळे कमालीची चर्चेत आहे.
'हाऊसफुल्ल ५'निमित्त वेगवेगळ्या शहरांत प्रमोशननिमित्त जाणाऱ्या चित्रंगदाने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर स्टायलिश फोटो शेअर करत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते.
चित्रंगदाने ग्रीन कलरची स्टायलिश साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून अभिनेत्रीने स्टायलिश ब्लाऊज कॅरी केलेला आहे.
४९ वर्षीय चित्रंगदाचं सौंदर्य एका तरुणालाही लाजवेल इतकं सुंदर सौंदर्य आहे.
चित्रंगदाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.