हिना खानचं सौंदर्य पाहून तरुणांचं मन भुळलं...

Entertainment

15 June, 2025

Editor: चेतन बोडके

बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

हिना खान

Picture Credit: Instagram

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. 

लग्नबंधनात अडकली

अभिनेत्रीने लग्नाच्या काही दिवसांनंतर बनारसी शालू नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली हिना तिच्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. 

निखळ सौंदर्य

मोरपिसी रंगाची सुंदर बनारसी साडी नेसून हिनाने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटोशूट केले. 

बनारसी साडी

सिंपल हेअर स्टाईल, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोज शेअर केले. 

लूक

फॅशन

हिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी करत आपला लूक पूर्ण केला आहे. 

कायमच स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या हिनाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून केले जात आहे..

कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव