Published August 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
वैद्यांची गुजराती सून दिशाचा ‘मराठमोळा’ साज
दिशाने गोल्डन रंगाची आणि बॉर्डर असणारी प्युअर टिश्यू सिल्क साडी नेसली आहे
यासह तिने जांभळ्या रंगाचा त्यावर गोल्डन बुट्टी असणारा ब्लाऊज मिसमॅच केलाय
.
आंबाड्याची हेअरस्टाईल दिशाने केली असून वैद्यांची मराठीमोळी सून गजरा घालून खूपच सुंदर दिसतेय
यासह दिशाने कुंदनचे कडे, कानातले आणि गळ्यात लहानसा नेकलेस परिधान केलाय
दिशाने बोटांना सुंदर असे गुलाबी रंगाचे नेलपेंट लावले असून क्लासी दिसत आहे
या साडीसह शोभणारी अशी गोल्डन बारीक टिकली दिशाने लावली आहे
तर गोल्डन टिश्यू साडीला शोभेल असा मात्र मिनिमल मेकअप करत तिने लुक पूर्ण केलाय