www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  Instagram

संस्कृतीचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट, Vibes चेक

संस्कृतीने यामध्ये बॉडीकॉन ड्रेस घातला असून खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहे

हॅप्पी हॅप्पी

संस्कृती कॅमेऱ्यात पाहून देत असलेला लुक हा नक्कीच चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेणारा आहे

लुक

.

तर मूड बदल होऊन तिच्या चेहऱ्यावर चिंतीत भाव दिसून येत आहेत

चिंतीत मुद्रा

तिने केसांना जेल लावत अप्रतिम अशी हेअरस्टाईल केली आहे

हेअरस्टाईल

या पोझमध्ये तिने रागाावलेला आणि त्रासिक असा चेहरा केलेला दिसून येतोय

त्रासिक मूड

तर मूड सिरीजमध्ये तिचा हा चेहऱ्यावरचा कंटाळवाणा भावही तुम्हाला लगेच जाणवेल

कंटाळवाणा

संस्कृतीने हे भावमुद्रा असणारे मूडचे फोटोशूट करून नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय

फोटोशूट

तिच्या चेहऱ्यावरील या भावमुद्रेमुळे तिचा क्यूटनेस अधिक आवडताना दिसतोय

क्यूटनेस

‘नजरेचा बाण’, प्राजक्ताच्या लुकने चाहते घायाळ