Published August 10, 2024
By Dipali Naphade
दिशाने हाय थाय स्लिट ड्रेस घातला असून अत्यंत ट्रान्सपरंट असा हा ड्रेस आहे
याशिवाय हा ड्रेस बॅकलेस असून दिशाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत
.
दिशाने केसांना संपूर्ण कर्ल लुक दिला असून केस मोकळे सोडले आहेत
दिशाने बॅकलेस असा ब्रालेट टॉप घातला असून त्याला मागे दोन नॉट्स असल्याचे दिसून येत आहे
दिशाच्या या ड्रेसमध्ये बिंज आणि ब्राऊन रंगाचे कॉम्बिनेशन करण्यात आले आहे
दिशाने संपूर्ण थाय स्लिट ड्रेसमध्ये पोझेस देत आपल्या नखऱ्याने सर्वांना जिंकून घेतलंय
दिशाने यासह गोल्डन रंगाची जाडसर एका हातात बांगडी घातली असून बाकी दागिने घातले नाहीयेत
दिशाने या फोटोशूटसह आपली परफेक्ट फिगर फ्लाँट केलीये