www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Nupur Bhagat

बिग बोस सीजन 5 स्पर्धक आहे 8 वर्षांच्या मुलाची आई

नुकतेच बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला

बिग बॉस

या नव्या सिजनमध्ये अनेक मराठी कलाकार बघायला मिळत आहेत

मराठी कलाकार

.

या सीजनमध्ये नेहमीच ओरडून आणि अरेरावी करून बोलण्याच्या सवयीमुळे जान्हवी किल्लेकर हे नाव चर्चेत आलं

जान्हवी किल्लेकर

काही लोक जान्हवीला पाठिंबा देत आहेत तर काही तिच्यावर टीका करत आहेत

लोकांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सक्रिय असणारी जान्हवी नेहमीच आपले सिझलिंग फोटो पोस्ट करत असते

सोशल मीडियावर सक्रिय

मात्र प्रत्यक्षात जान्हवी विवाहित असून तिला 8 वर्षांचा मुलगा आहे

विवाहित

करण किल्लेकर असे जान्हवीच्या पतीचं नाव आहे तर ईशान हे तिच्या मुलाचे नाव आहे

पतीचं आणि मुलाचे नाव