Written By: Chetan Bodke
Source: Instagram
'शका लाका बूम बूम' मालिकेने अभिनेत्री हंसिका मोटवानीला विशेष प्रसिद्धी दिली.
हंसिकाने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.
अभिनयापासून दूर असलेली हंसिका मोटवानी सध्या तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. तिने तमिळ तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केलाय.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत, त्या फोटोतील तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
ब्लॅक कलरची साडी नेसून हंसिकाने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले आहे.
हंसिकाच्या फॅशनची आणि नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या लूकची चर्चा होत आहे.
हंसिकाने लूकला मॅचिंग दागिने वेअर करत मेकअप सुद्धा त्या प्रमाणेच केला आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत असून कौतुक सुद्धा नेटकरी करीत आहेत.
हंसिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.